कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...
नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. कोरोनाच्या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने न्यायालयाने विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा प ...
वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचल ...
बनावट सोने विकणाऱ्या टोळीचे कट-कारस्थान एका व्यावसायिकाने उधळून लावले. या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून तीन किलो बनावट सोने जप्त केले. ...
मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसा ...
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. ...
गमती गमतीत वाद झाल्यानंतर मित्रांनीच प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. ...