लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे. ...
‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे २०० हून अधिक संशोधकांच्या शोधप्रबंधाच्या मूल्यांकनाचे अहवाल आले होते. एकूणच स्थिती लक्षात घेता, ‘ऑनलाईन वायव्हा’ घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत. ...
मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती. ...
सेवाग्रामच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. राहुल नारंग यांनी अशा पीपीई किट तयार केल्या, ज्या २० वेळा धुऊन पुन्हा वापरता येतात. शिवाय, याची किंमत बाजारभावाच्या तुलनेत तिपटीने कमी आहे. ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यां ...
कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे. ...