अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात अकोल्यात अटक करण्यात आल्यानंतर फरार झालेल्या आरोपील नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार येथे अटक केलीे. ...
केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसापूर्वी नववी ते बारावीच्या वर्गांना मुभा देण्याची घोषणा केली. यानंतर नागपूर विभागातील २ हजार ७४१ माध्यमिक शाळा आणि १ हजार ५७९ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा आहे. ...
पूरपरिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन्स’ देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. जे विद्यार्थी १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपुरातील केंद्रा ...
कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींच ...
पूर्व विदर्भात पूराने धुमाकूळ घातला आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. ...
विदर्भामधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिक्कामोर्तब झाले. ...
नागपूर परिमंडळातील सेमिनरी हिल्स तसेच अजनी उपकें द्रात नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून या परिसरात राहणाऱ्या हजारो ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळून त्यांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. एकात्मिक विद्युत विकास योजना अंतर्गत ही काम ...