घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
महापालिकेच्या आमसभेला शासनाकडून परवानगी मिळाली, पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जि.प. सभेसाठी सुरेश भट सभागृहाची मागणी केली आहे. सभागृह न मिळाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा मानस जि.प. प ...
वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ...
शनिवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध मुद्यावरून आयुक्तांना धारेवर धरले. काही नगरसेवकांनी व्यक्तिगत टीका केली. यामुळे नाराज झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले. ...
सावनेर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथील महावितरणमधील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची वार्ता आली. त्याच्यामुळे इतरांना बाधा होऊ नये याकरिता प्रशासन अधिक सक्रीय झाले. ...
चीनमध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधावर फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाने जपानमधील ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. ...