लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील ३३९ पैकी ३०९ कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणेच नाहीत - Marathi News | Out of 339 coronavirus patients in Nagpur, 309 have no symptoms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ३३९ पैकी ३०९ कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणेच नाहीत

नागपुरातील ३०९ रुग्णांना लक्षणेच नाहीत. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ...

भरमसाट वीज बिलामुळे ग्राहक चक्रावले! महावितरणकडे दररोज ५०० तक्रारी - Marathi News | Consumers go crazy due to huge electricity bills! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरमसाट वीज बिलामुळे ग्राहक चक्रावले! महावितरणकडे दररोज ५०० तक्रारी

अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक बिल आल्यामुळे बहुतांश नागरिक महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. दररोज ५०० वर लोक तक्रार घेऊन कार्यालयात पोहोचत आहेत. ...

ताडोबातील शिकारी वाघाचा गोरेवाड्यात संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of tiger in Gorewada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताडोबातील शिकारी वाघाचा गोरेवाड्यात संशयास्पद मृत्यू

११ जूनला केटी-१ हा वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा गावाजवळून पकडून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. अतिशय धष्टपुष्ट असलेला हा वाघ २२ जूनच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये निपचित पडलेला दिसला. ...

कुख्यात प्रीती दासची आता क्राईम ब्रांचकडून झाडाझडती, कारागृहातून घेतले ताब्यात  - Marathi News | The infamous Preeti Das is now in custody from the Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात प्रीती दासची आता क्राईम ब्रांचकडून झाडाझडती, कारागृहातून घेतले ताब्यात 

कारागृहातून घेतले ताब्यात : २४ जूनपर्यंत पीसीआर ...

India China FaceOff: सणांवरील चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर हवे - Marathi News | India China FaceOff: The Chinese attack on the festival should be responded to | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :India China FaceOff: सणांवरील चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर हवे

सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ...

वर्चस्वावरून गुंडांच्या दोन गटात वाद, लुटमार, तोडफोडीमुळे पाचपावलीत दहशतीचे वातावरण - Marathi News | Conflict, looting, vandalism between two groups of goons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्चस्वावरून गुंडांच्या दोन गटात वाद, लुटमार, तोडफोडीमुळे पाचपावलीत दहशतीचे वातावरण

रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या घटनाक्रमामुळे पाचपावलीच्या लष्करीबाग परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकले जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण - Marathi News | Chief Justice Sharad Bobade heard the Jagannath Rath Yatra case from Nagpur through video conferencing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकले जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी दुपारी ओडिशातील जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण नागपुरातूनच ऐकले. ...

तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Sandeep Joshi files complaint against Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे. ...

जळमटे अंधश्रद्धेची - Marathi News | Grip of superstition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जळमटे अंधश्रद्धेची

बोरदा गावात पोटफुगीवर उपचार म्हणून या आठ महिन्याच्या बालकाच्या पोटावर तप्त विळ्याचे चटके देण्यात आले. ...