लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत - Marathi News | Nagpur crime A minor girl was dragged into a love trap and harassed video sent to her father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत

प्रज्योत हरीहर बंडोले असे २० वर्षीय आरोपीचे नाव, नागपूरच्या शांतीनगरची घटना ...

नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत - Marathi News | Nagpur University's 'Yuvarang' from March 19'; 15th deadline to participate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने हा युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक, साहित्य व ललित कला विषयाशी संबंधित विविध स्पर्धा होणार आहे. ...

"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप - Marathi News | "Events in view of elections by bjp, death of woman"; Rohit Pawar's anger on bjp event of nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप

किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार?, असा सवाल रोहित यांनी केला. ...

भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना - Marathi News | came to take the pots and was died in the stampede | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना

भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...

जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण: देवेंद्र फडणवीस, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही - Marathi News | 80 percent seat allotment work done said devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण: देवेंद्र फडणवीस, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही

८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के काम राहिले आहे. लवकरच हे काम पूर्ण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक - Marathi News | ED arrested Lakshmi Narayan Kaushik in fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक

वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाच्या कापसाची खरेदी. ...

नागपूर आणि अजनी स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पाहणी - Marathi News | Inspection of redevelopment work of Nagpur and Ajni stations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आणि अजनी स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पाहणी

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा. ...

जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही - फडणवीस  - Marathi News | 80 percent seat allotment work done, MNS stand is not inconsistent with us says devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागा वाटपाचे ८० टक्के काम पूर्ण, मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही - फडणवीस 

महायुतीची दिल्ली मधील बैठक सकारात्मक झालेली आहे. ...

रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी  - Marathi News | Prince busted a liquor smuggler by train Smuggling was done by Andaman Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी 

मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला. ...