लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फसवणूक झाल्याने तरुण चढला १५० फूट उंच हायमास्ट टॉवरवर; नागपुरातील घटना - Marathi News | In Nagpur, an unidentified youth climbed the tower at Akashwani Chowk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणूक झाल्याने तरुण चढला १५० फूट उंच हायमास्ट टॉवरवर; नागपुरातील घटना

आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. ...

संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर - Marathi News | It is not right to ignore the organization: Tone in the NCP meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

नागपुरातील एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारक दहशतीत - Marathi News | More than one lakh slum dwellers in Nagpur are in terror | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारक दहशतीत

पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत. ...

Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही! - Marathi News | After all, Deepak's surprise meeting did not happen! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही!

शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले. ...

नागपुरात लॉकडाऊनच्या काळात १३ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Thirteen two-wheelers die in accident during lockdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉकडाऊनच्या काळात १३ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले. ...

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट  - Marathi News | Air India Plane Crash: Home Minister Meets Families Of Chief Pilot Deepak Sathe Who Died In Plane Crash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

Air India Plane Crash : या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. ...

Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय ११ ऑगस्टनंतर -  गृहमंत्री  - Marathi News | Sushant Singh Rajput death case: CBI probe decision after August 11 - Home Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय ११ ऑगस्टनंतर -  गृहमंत्री 

सीबीआय चौकशीच्या संबंधाने बोलताना ते म्हणाले की, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ११ तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल. ...

डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती - Marathi News | Dr. Appointment of Subhash Chaudhary as Vice Chancellor of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

नागपुरात रविवारी रानभाज्या महोत्सव - Marathi News | Vegetable Festival on Sunday in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रविवारी रानभाज्या महोत्सव

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर व प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव शासकीय वसाहत रविनगर येथील खुल्या मैदानात रविवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. ...