लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाचपावलीत खुनाचा सूड घेण्यासाठी गॅंगवार; फरार आरोपी अखेर अटकेत - Marathi News | Gangwar, fugitive accused also arrested to take revenge for murder in nagpur pachpawali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाचपावलीत खुनाचा सूड घेण्यासाठी गॅंगवार; फरार आरोपी अखेर अटकेत

११ फेब्रुवारी रोजी पंचकुआ हनुमान मंदिराजवळ रोहित नाहरकर, श्याम कुसरे व राजकुमार लाचरवार यांनी भांजावर हल्ला करत त्याची हत्या केली. ...

पोलिस भरतीच्या मागणीसाठी युवक काँग्रेसची नागपूर ते नाशिक बाईक रॅली - Marathi News | Nagpur to Nashik bike rally to demand police recruitment; Youth Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस भरतीच्या मागणीसाठी युवक काँग्रेसची नागपूर ते नाशिक बाईक रॅली

या रॅलीच्या तयारीसाठी देवडिया काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली ...

सतर्क व्हा! दोन अंशांनी वाढू शकते आपल्यासह अनेक शहरांचे तापमान - Marathi News | be alert the temperature of many cities increase by two degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सतर्क व्हा! दोन अंशांनी वाढू शकते आपल्यासह अनेक शहरांचे तापमान

गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकॉर्ड तोडत आहेत. ...

गुन्हा कुठेही घडो, व्हॉटसॲपने पोलिस ठाण्याला मिळेल माहिती! - Marathi News | Wherever the crime happens the police station will get information via WhatsApp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हा कुठेही घडो, व्हॉटसॲपने पोलिस ठाण्याला मिळेल माहिती!

रेल्वेच्या कोऑर्डिनेशनमुळे झटपट लागेल छडा : महाराष्ट्र-एमपीमध्ये समन्वय. ...

निवडणूक आली...‘फेक न्यूज’वर ठेवा ‘वॉच’! - Marathi News | The election has come keep watch on fake news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आली...‘फेक न्यूज’वर ठेवा ‘वॉच’!

कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज : चार वर्षांत केवळ १३ गुन्हे दाखल. ...

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार - Marathi News | Prime Minister Modi will inaugurate various railway projects on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार

विदर्भातील बडनेराला वॅगन दुरूस्ती कार्यशाळा : अकोल्याला रेस्टॉरंट आणि नागभिडला जन औषधी केंद्र. ...

रेल्वेतील कोच अटेंडन्टच्या माध्यमातून एमडीची तस्करी - Marathi News | Smuggling of MD through coach attendants in railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील कोच अटेंडन्टच्या माध्यमातून एमडीची तस्करी

२४ लाखांच्या जप्तीनंतर तस्करीची नवीन तऱ्हा उघड. ...

मोतीबागमधील रेल्वे म्युझिअममध्ये भीषण आग - Marathi News | A massive fire broke out at the Railway Museum in Motibag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोतीबागमधील रेल्वे म्युझिअममध्ये भीषण आग

हेरिटेज साहित्य जळून खाक : पाऊण कोटींच्यावर नुकसान. ...

ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Public outcry march against EVMs on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा

स्थानिक निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार. ...