आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम आज देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून आला. बुधवारी सायंकाळी व्यवहार बंद होताना सोन्याचे दर २४०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजार रुपयांची घसरण होऊन भाव अनुक्रमे ५३,२०० रुपये १० ग्रॅम आणि एक किलो चांदी ६५,५०० रुपयांवर स्थिराव ...
राज्यात २०१६ पासून तर २०१९ या काळात २० इको सेन्सेटिव्ह झोन (इएसझेड) राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यामुळे या सर्व वन क्षेत्रांना सुरक्षा कवच प्राप्त होण्याची अपेक्षा होती. यातील तरतुदीनुसार संबंधित सर्व अभयारण्ये आणि व्याघ्र प् ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी २७ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. आजच्या मृतांच्या या आकडेवारीबरोबरच जिल्ह्यात कोरोनाने चौथे शतक गाठले आहे. मृतांचा ४०० चा आकडा गाठण्यासाठी १३० दिवस लागले आहेत. ...
कोविड-१९ आजाराच्या उपचारासह इतर आजारांच्या उपचाराचे दर राज्य शासनाने निर्धारित केले आहेत. मात्र शहरातील बहुतेक रुग्णालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कोविड उपचाराबाबत अधिकृत परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयातही नियमांचे उल्लंघन होत ...
मनपाने नागपुरातील सर्व दुकानदार आणि तिथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टनंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास दुकाने बंद करण्यात येणार आहे. ...
कोविडमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने मालमत्ता कर आणि पाणी बिल सरसकट ५० टक्के माफ करावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधीची आहे. ...
मशिदीच्या जमिनीवर कब्जा करून बनविण्यात आलेल्या कुख्यात साहिल सय्यद याच्या अवैध बंगल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण दस्त्याने जेसीबी लावून तोडायला सुरवात केली आहे. ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याातील पान विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीचे संकट ठाकले आहे. मागील जवळपास पाच महिन्यापासून शहरातील सर्वच पान शॉप बंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांपुढे आज जगण्याचा प्रश्न ...