नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्युसंख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने अभ्यागतांना बंदी घातली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले असून, आतापर्यंत ८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. ...
कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. रविवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. ...
महानगरपालिकेला विकास कामे करण्यासाठी एमआरटीपी कायद्यातील कोणत्या तरतुदींतर्गत परवानगी घ्यावी लागते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला केली आणि यावर २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प एप्रिल महिन्यातच सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु कोरोना संकट व त्यात झोन अधिकारी व विभाग प्रमुखांनी वेळेवर नियोजन सादर न केल्याने वेळोवेळी तारीख पुढे ढकलण्यात ...
नागपुरात शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. ...
शनिवारी सकाळी त्याने फाटका पॅन्ट घातला म्हणून घरच्यांनी त्याला रागावले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून तो दिवसभर रागात होता. सायंकाळी तो वरच्या रूममध्ये गेला आणि त्याने गळफास लावून घेतला. ...
चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. ...