कोराडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जगनाडे ले आऊटमध्ये राहणाऱ्या डॉक्टर पतीपत्नींनी आपल्या दोन मुलांसह गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे उघडकीस आली आहे. ...
कोविड आजाराच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे आदेश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले. ...
९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. ...
मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत असे ६४ मृतदेह पॉझिटिव्ह आले आहेत. तर, गळफास लावून मृत्यू झालेले पाच, पाण्यात बुडून मृत्यू झालेले चार, अपघातात मृत्यू झालेले दोन, खून व विष प्राशन करून मृत्यू झालेले प्रत्येकी दोन असे एकूण १३ मृतदेह कोरोनाबाधित होते. ...
मानकापूर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर चाकूहल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणात जखमी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. ...