लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातून पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल, गडकरींचा पूरक उमेदवार असल्याचा दावा - Marathi News | An application was filed from Nagpur on the first day claiming to be Gadkaris supplementary candidate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल, गडकरींचा पूरक उमेदवार असल्याचा दावा

अर्ज मागे घेणार नसल्याची भूमिका : भाजपकडून कुठलीही सूचना नाही ...

माडी वरती उभी राहुनी वाट पाहिली काल...एकापेक्षा एक सरस लावण्यांनी गाजला 'युवारंग' - Marathi News | Madi stood on top and waited yesterday. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माडी वरती उभी राहुनी वाट पाहिली काल...एकापेक्षा एक सरस लावण्यांनी गाजला 'युवारंग'

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी लावणी नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावणीला उपस्थितांनी दाद दिली. ...

होळी साजरी करा जपून, मोकळ्या मैदानाचा वापर करा; महावितरणचे आवाहन - Marathi News | celebrate holi with care use the open ground a appeal from mahavitaran in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळी साजरी करा जपून, मोकळ्या मैदानाचा वापर करा; महावितरणचे आवाहन

आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. ...

सीबीआयच्या नावाखाली ५० हजारांचा ऑनलाईन गंडा - Marathi News | about 50 thousand online scam in the name of cbi in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआयच्या नावाखाली ५० हजारांचा ऑनलाईन गंडा

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी - Marathi News | girl molested by facebook friend threatened with defamation in college in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

लोक फुटतात-तुटतात, पण तिची साथ ११ हजार वर्षांपासून! जागतिक चिमणी दिवस, सर्वात प्रबळ प्रजाती - Marathi News | People break up, but she is with her for 11 thousand years; World Sparrow Day, the most dominant species | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोक फुटतात, पण तिची साथ ११ हजार वर्षांपासून! जागतिक चिमणी दिवस, सर्वात प्रबळ प्रजाती

माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे. ...

विदर्भातील 'या' ५ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार; शेवटची तारीख... - Marathi News | Loksabha Election 2024: Nominations can be filed for 5 seats in Vidarbha from today first phase election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील 'या' ५ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार; शेवटची तारीख...

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असली तरी अद्याप यांच्यातील जागावाटप निश्चित झालं नाही. ...

Nagpur: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या तिघांना आरपीएफने ठोकल्या बेड्या - Marathi News | Nagpur: RPF shackled three people who were stealing in the train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या तिघांना आरपीएफने ठोकल्या बेड्या

Nagpur News: रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सध्या अटकेत असलेले हे तिघेही चोरटे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ...

फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता - Marathi News | edible oil prices flared up again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता

- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ ...