लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवाशांची गर्दीच गर्दी, एमपी, यूपीकडच्या गाड्यात कोटा वाढवा - Marathi News | Passengers are crowded, increase the quota in trains to MP, UP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांची गर्दीच गर्दी, एमपी, यूपीकडच्या गाड्यात कोटा वाढवा

नागपूर, विदर्भात बांधकामाच्या कामावर असणाऱ्या एमपी, छत्तीसगड, यूपी आणि बिहारमधील कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे रंगोत्सवानिमित्त गावाला जाण्यासाठी सज्ज असल्याचे रेल्वेस्थानकांवर दिसून येते. ...

मेडिकलमधील डॉक्टरांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन केली शस्त्रक्रिया; १२ रुग्णांना दिले नवे आयुष्य - Marathi News | Medical doctors went to Naxalite affected areas and performed surgery 12 patients given new life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील डॉक्टरांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन केली शस्त्रक्रिया; १२ रुग्णांना दिले नवे आयुष्य

कुष्ठरोगामुळे वाकडे झालेल्या हात-पायावर सर्जरी ...

सोन्याची विक्रमी उसळी; जीएसटीसह भाव ६९,२०० रुपये - Marathi News | gold bounces to record highs price including gst rs 69 200 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याची विक्रमी उसळी; जीएसटीसह भाव ६९,२०० रुपये

- आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम : २० दिवसात चार हजारांची झळाळी ...

नागपूर केवळ प्रशिक्षित पायलटच नाही, वैज्ञानिकही जाऊ शकतील अंतरिक्ष केंद्रात: एस. साेमनाथ - Marathi News | nagpur not only trained pilots scientists can go to space centre said s somnath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर केवळ प्रशिक्षित पायलटच नाही, वैज्ञानिकही जाऊ शकतील अंतरिक्ष केंद्रात: एस. साेमनाथ

इस्राे व विज्ञान भारतीच्या ‘स्पेस ऑन व्हील’ चा समाराेप ...

दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक - Marathi News | Selling MD on bike, powder worth 7.20 lakh seized; The police made an arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक

विमलकुमार सिद्धु प्रसाद (२९) याला पोलिसांनी घेतले ताब्यात ...

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी समितीची नोटीस; रामटेकच्या उमेदवारीत ट्विस्ट - Marathi News | Caste Verification Committee notice to Rashmi Barve of Congress as there is twist in Ramtek candidature of Lok Sabha Election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी समितीची नोटीस; रामटेकच्या उमेदवारीत ट्विस्ट

Rashmi Barve, Lok Sabha Election 2024: रश्मी बर्वे यांना नोटीस जारी करीत २२ मार्च रोजी सकाळी ११ पर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले आहे. ...

फार्महाऊसमध्ये जुगार अड्डा, १७ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Gambling in farmhouse, case registered against 17 people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्महाऊसमध्ये जुगार अड्डा, १७ जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी गुरुवारी रात्री एक वाजता तेथे धाड टाकली असता तेथे १७ जण जुगार खेळताना दिसून आले. ...

शिंगाड्याचे शेव खाल्ल्याने पुन्हा १० जणांना विषबाधा - Marathi News | Another 10 people were poisoned by eating food in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंगाड्याचे शेव खाल्ल्याने पुन्हा १० जणांना विषबाधा

भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्य पदार्थ खावून तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली. ...

Nagpur: रोख व मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर आयकर विभागाची कडक नजर, निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Nagpur: Income Tax department to keep a close eye on movement of cash and valuables, Election Commission orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोख व मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर आयकर विभागाची कडक नजर, निवडणूक आयोगाचे आदेश

Nagpur News: लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आयकर विभागाला आदेश दिले आहेत. ...