Nagpur News: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. ...
Nagpur News: गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
Nagpur News: होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. ...
Nagpur News: वीज बिलाच्या ७१.४२ कोटी रूपयाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोहीम वेगाने सुरू आहे. वारंवार विनंती करूनही बिल न भरणाऱ्या बहुतांश ग्राहकांची वीज ३१ मार्चपर्यंत बिल न भरल्यास खंडित करण्यात येणार आहे. ...
Nagpur News: कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगारांकरिता संसदेत बिडी कायदा पारित करून घेतला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज उभारण्याकरिता पुढाकार घेतला, रिपब्लिकन पक्षाची बांधणी केली. ...
Nagpur News: वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, शत्रूलाही मित्र बनविणारा, कटूता संपविणारा, रंगाची उधळण करून सर्वांना एकत्र आणणारा सण म्हणजे होळी. परंतु रसायनयुक्त रंग खेळल्यास गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे मेडिकलचे वैद्य ...