गेल्या २० मार्चला दुपारी २.३० वाजता अनिकेत महेंद्र चव्हारे (२५, रा. विश्रामनगर, कपिलनगर) यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. ए-५३६८ किंमत ५० हजार आपल्या घराच्या कंपाऊंडजवळ लॉक करून उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी पळविली. या प्रकरणी ...
‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२४’मध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी हिंदी चित्रपट आणि गीत-संगीताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ...
Latur: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली. ...
Nagpur News: तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली. ...
Nagpur News: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. ...
Nagpur News: गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...