Petrol rate Nagpur News तब्बल ६० दिवसानंतर पेट्रोल १६ पैसे आणि ३८ दिवसानंतर डिझेल २३ पैशांनी महाग होऊन भाव अनुक्रमे प्रति लिटर ८८.४५ रुपये आणि डिझेल ७७.६७ रुपयांवर पोहोचले आहेत. ...
Election Nagpur News पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिव्यांग व ८० वर्षाच्या वर वय असणाऱ्या मतदारांना ‘पोस्टल बॅलेट’ने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. ...
Crime Nagpur News Abuse पत्नीच्या निधनानंतर मुलींवर वाईट नजर टाकून त्यांचा वर्षभरापासून लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाच्या पापाचा बोभाटा होताच मोमिनपुरा भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित मुलींनी शुक्रवारी सायंकाळी ...
corona Nagpur News गेल्या आठवड्याभरापासून एक आकडी असलेली मृतांची संख्या शुक्रवारी २० वर पोहचली. पॉझिटिव्हचीही संख्या गेल्या तीन दिवसांपासून ३०० चा आकडा पार करीत आहे. ...
Diwali Nagpur News यंदा ‘कोरोना’च्या सावटात दिवाळी साजरी झाल्याने फटाक्यांच्या वापरावर मर्यादा होती. मात्र तरीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त फटाके फुटले. असे असले तरी ‘ग्रीन’ तंत्रज्ञानामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मात्र दरवर्षीपेक्षा घटल्याचे दिसून आले. ...
Devendra Fadanvis Nagpur News राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या ...
Nagpur News लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात दिलासा मिळावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने शुक्रवारी घंटानाद आंदोलन केले. शिवसेनेने आपले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करीत त्यांच्या वचननाम्याची यावेळी होळी करण्यात आली. ...
Nagpur News Corona गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुक्तांच्या तुलनेत पॉझिटिव्हची संख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसते आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४४३ नव्या कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली असून, १२ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...