kite victim, nagpur news पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलाचा रेल्वेगाडीच्या धडकेने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी कोराडीच्या शिवकृष्ण धाम झोपडपट्टीजवळ घडली. एंटा विनोद सोळंकी असे मृत मुलाचे नाव आहे. ...
देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड. मनपाच्या शाळांची अवस्था सर्वांना परिचित आहे. पण सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील या मुलींनी विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळेतही गुणवत्ता ठासून भरल्याचा परिचय दिला आहे. ...
soldier committed Suicide,शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने त्याच्या खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
Brave burglary at retired registrar, crime news अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड असलेला कुख्यात गुन्हेगार सुल्ली ऊर्फ सूर्यकांत प्रभाकर राजुरकर आणि त्याच्या दोन साथीदारांना सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह साडेपाच ...
Without permission Morcha, nagpur news वाढीव वीज बिलाच्या संबंधाने निषेध आंदोलन करणारे विदर्भवादी नेते वामनराव चटप, राम नेवलेंसह ७० आंदोलकांवर जरीपटका ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. ...
Disobeyed CM's order, nagpur news नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, परंतु सातवा वेतन आयोग लागू न करता मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ...
'ATKT' Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एटीकेटी’च्या तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येत आहेत. प्रवेशप्रक्रिया, नवीन ‘बॅच’साठी ‘ऑनलाईन कंटेट’ तयार करणे व वर्तमान विद्यार्थ्यांचे ...
Daring theft, crime news घरमालकाचा हलगर्जीपणा चोरट्यांना झटक्यात लखपती करणारा ठरला. घराचे दार उघडे असल्याची संधी साधून मनीषनगरातील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरातून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड व माैल्यवान चिजवस्तूंसह पाच लाखांचा ऐवज लंपास केला. ...