लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्राईड इन्फ्रा इस्टेटला ग्राहक आयोगाची चपराक - Marathi News | Consumer Commission slaps Pride Infra Estate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राईड इन्फ्रा इस्टेटला ग्राहक आयोगाची चपराक

नागपूर : ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या प्राईड इन्फ्रा इस्टेट ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जोरदार चपराक ... ...

क्लिनिकवर हल्ला, डॉक्टरला मारहाण - Marathi News | Clinic attack, doctor beaten | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्लिनिकवर हल्ला, डॉक्टरला मारहाण

उपचाराने असमाधानी - पैसे परत मागितल्यामुळे वाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - डॉक्टरच्या क्लिनिकवर हल्ला चढवून रुग्णाच्या नातेवाइकांनी ... ...

बाजीराव गल्लीत वाहनांची तोडफोड - Marathi News | Vandalism of vehicles in Bajirao street | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजीराव गल्लीत वाहनांची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडांच्या टोळक्याने रविवारी मध्यरात्री हैदोस घातला. आरडाओरड करीत बाजीराव गल्लीतील ... ...

ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी नंबर १ - Marathi News | Mahavikas Aghadi No. 1 in G.P. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी नंबर १

- १२७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर, सत्ता स्थापनेसाठी राजकीय गटांची दावेदारी - नागपूर ग्रामीण, कुही आणि कामठी तालुक्यात भाजपची सरशी ... ...

नागपूर माघारले<bha>;</bha> स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये ४४ वा क्रमांक - Marathi News | Nagpur ranks 44th in Smart City Rankings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर माघारले<bha>;</bha> स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये ४४ वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले ... ...

मेडिकलमधील तीन रुग्णांचे मृत्यू प्रकरण : ऑक्सिजनची पाइपलाइन झाली होती निकामी - Marathi News | Three patients die case: Oxygen pipeline fails | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील तीन रुग्णांचे मृत्यू प्रकरण : ऑक्सिजनची पाइपलाइन झाली होती निकामी

Patients die case in Medical, nagpur news शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागे एक तीन रुग्णांचा मृत्यूच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. ...

नको त्या ठिकाणी वाहन पार्क केल्यास थेट कारवाई - Marathi News | Direct action if vehicle is parked in unwanted place | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नको त्या ठिकाणी वाहन पार्क केल्यास थेट कारवाई

Direct action on vehicle , unwanted parking, nagpur news शहरात नको त्या ठिकाणी कार पार्क केल्यास वाहन मालकावर थेट कारवाई केली जाणार आहे. हे वाहन हायड्रोलिक टोइंग व्हॅनद्वारे ट्राफिक झोन कार्यालयात जमा केले जाणार आहे. ...

नागपुरात  कोरोना प्रतिबंधक ५१ लसी 'वेस्ट' - Marathi News | Corona ban 51 vaccine 'waste' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कोरोना प्रतिबंधक ५१ लसी 'वेस्ट'

Corona vaccine , nagpur news कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या दिवशी नागपूर जिल्ह्यात ८३० लसींचा वापर करण्यात आला. यातील ७७९ लसी लाभार्थ्यांना देण्यात आली. तर ५१ लसी ‘वेस्ट’ गेल्या. ...

८६ कोटींच्या घोटाळ्यातील महिला आरोपी जेरबंद - Marathi News | 86 crore fraud, woman accused jailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८६ कोटींच्या घोटाळ्यातील महिला आरोपी जेरबंद

fraud, woman accused arrested, crime news ८६ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी जय श्रीराम अर्बन क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसायटीची व्यवस्थापिका सुनीता पोल हिला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. ...