Nagpur News नागपूर महापालिकेने शहरातील ६९ उद्याने बीओटी तत्त्वावर खाजगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांना दररोजचे शुल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयाविरुद्ध शहरात हळूहळू असंतोष पसरत आहे. ...
Nagpur News महापालिकेचे कंत्राट मिळवून देण्याचे आणि व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून इतवारीतील एका व्यापाऱ्यास हुक्का पार्लरच्या संचालकाने कोट्यवधीचा चुना लावला. ...
Nagpur News विदर्भातील तज्ज्ञ व भागधारकांनी वस्त्रोद्योग प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News तूरडाळीच्या उत्पादनात भारत आघाडीवर असून दरवर्षी डाळीचा भुसा मोठ्या प्रमाणावर वाया जातो. मात्र याच भुश्याचा वापर करून ‘व्हीएनआयटी’चे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीराम सोनवणे यांनी ‘मॅजिक’ घडविले आहे. ...
Nagpur News जानेवारी महिन्यातच ‘युके’स्थित स्टील गुंतवणूकदार निथिआ कॅपिटल आणि अमेरिकेतील ‘कॅरव्हाल इन्व्हेस्टर्स’तर्फे ‘वर्धा स्टील होल्डिंग प्रा.लि.’ या कंपनीच्या माध्यमातून ’भूगाव गाल्वा मेटॅलिक लि.’या कंपनीला ‘टेकओव्हर’ करण्यात आले. ...
संसार करताना पत्नी किरकोळ भांडणे करीत असेल आणि पतीचे म्हणणे ऐकत नसेल तर, संबंधित पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी एका प्रकरणात दिला ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०२० सालच्या उन्हाळी परीक्षा कोरोनामुळे प्रचंड लांबल्या. विद्यापीठाकडून आता हिवाळी परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. ...