लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले - Marathi News | Maharashtra Lok Sabha Elections - PM Narendra Modi criticizes India Alliance leader in Ramtek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले

Loksabha ELection 2024: विदर्भातील रामटेक इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेतून मोदींनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर हल्लाबोल केला ...

आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Car accident of MLA Ashish Jaiswal, two dead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  ...

"मतदान निश्चय शपथ" घेऊन केला मतदानाचा निर्धार; मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही - Marathi News | Determined to vote by taking the "Voting Determination Oath"; Municipal employees gave guarantee of voting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मतदान निश्चय शपथ" घेऊन केला मतदानाचा निर्धार; मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही

यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी उपस्थितांना "मतदान निश्चय शपथ" देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती घेवून  इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले. ...

बलात्काराची तक्रार करणाऱ्या मुलीचा हायकोर्टात गोंधळ; आरोपीला अंतरिम जामीन मिळाल्यामुळे झाली सैरभैर - Marathi News | There was a commotion of girl in High Court because the accused was granted interim bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्काराची तक्रार करणाऱ्या मुलीचा हायकोर्टात गोंधळ; आरोपीला अंतरिम जामीन मिळाल्यामुळे झाली सैरभैर

...दरम्यान, जबाबदार अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही ती शांत झाली नाही. परिणामी, तिला पकडून सदर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर तिला समजावून घरी सोडून देण्यात आले. ...

पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य - Marathi News | union minister ramdas athawale statement on upcoming lok sabha election slogan given by raola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य

रालोआकडून 'अब की बार चारशे पार' असा नारा देण्यात येत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढील निवडणूकीचा नारा काय असेल ते सांगितले. ...

नाना पटोलेंमुळे कॉग्रेसची अवस्था वाईट, उद्धव-पवारांसमोर बोलु शकले नाही;अशोक चव्हाणांचे विधान - Marathi News | former chief minister ashok chavan controversial statement on congress state president nana patole in meeting with pm modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोलेंमुळे कॉग्रेसची अवस्था वाईट, उद्धव-पवारांसमोर बोलु शकले नाही;अशोक चव्हाणांचे विधान

कन्हान येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते. ...

वीजेच्या खांबाला चिपकल्याने बालकाचा मृत्यू;खेळत असताना घडली घटना   - Marathi News | child death due to clinging to electric pole incident happened while playing in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजेच्या खांबाला चिपकल्याने बालकाचा मृत्यू;खेळत असताना घडली घटना  

कटलेल्या वायरमुळे खांबात आला करंट. ...

प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध - Marathi News | Prashant Bamb meets CM Shinde in Nagpur to oppose Sandipan Bhumre candidature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

भुमरे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते खैरेंसारख्या अनुभवी नेत्यासमोर ते टिकणार नाहीत, अशी बाजू बंब यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे. ...

नागपूर सीमाशुल्क विभागाने जाळला ७२७ किलो गांजा - Marathi News | nagpur customs department burnt 727 kg ganja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सीमाशुल्क विभागाने जाळला ७२७ किलो गांजा

- दोन प्रकरणात डीआरआयने केला होता जप्त. ...