लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

भरधाव ट्रकची धडक आत्या ठार, भाचा गंभीर - Marathi News | Hit by a speeding truck killed instantly, nephew seriously | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकची धडक आत्या ठार, भाचा गंभीर

दरम्यान अमरावती रोडवर वडधामना चौक येथे अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या अ‍ॅक्टीव्हाला जोरात धडक दिली. ...

चाकु घेऊन फिरला पोलिसांनी तुरुंगात टाकला; दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Police jailed for walking around with a knife; 50 thousand 300 rupees including two wheeler seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकु घेऊन फिरला पोलिसांनी तुरुंगात टाकला; दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शुक्रवारी १२ एप्रिलला सायंकाली ६.१५ ते ७.३० दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. ...

निवडणूक प्रक्रियेसाठी लालपरी सज्ज, महामंडळाकडून २४५ बसेसचे नियोजन  - Marathi News | Lalpari ready for election process, planning of 245 buses by corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक प्रक्रियेसाठी लालपरी सज्ज, महामंडळाकडून २४५ बसेसचे नियोजन 

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार असून, नागपूर तसेच रामटेक लोकसभा मतदार संघाचा त्यात समावेश आहे. ...

तडीपार गुंडावर तलवारीने हल्ला करून केले गंभीर जखमी; रामबागेत मध्यरात्री थरार - Marathi News | Tadipar gangster attacked with sword and seriously injured; Midnight thrill in Ram Bagh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडीपार गुंडावर तलवारीने हल्ला करून केले गंभीर जखमी; रामबागेत मध्यरात्री थरार

तिघांना अटक, दोनदा ‘सीपीं’नी भेट देऊनही गुन्हेगारी संपेना ...

आधार केंद्रात चोरी करणारे दोघे पोलिसांच्या तावडीत, ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two thieves in Aadhaar center in police custody, 53,000 worth of valuables seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधार केंद्रात चोरी करणारे दोघे पोलिसांच्या तावडीत, ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोहम्मद फैयाज आणि ईरफान शमशादला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ...

भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना - Marathi News | Bhagwat Karad and Uday Samant met Fadnavis in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भागवत कराड म्हणाले, परभणी हिंगोली नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. ...

आकाशगंगेत सूर्यासारख्या ताऱ्याचा महास्फोट उघड्या डोळ्यांनी पाहता येणार - Marathi News | The spaceship will be in space by the coming month of September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशगंगेत सूर्यासारख्या ताऱ्याचा महास्फोट उघड्या डोळ्यांनी पाहता येणार

सप्टेंबरपूर्वी ‘टी-काेराेने बाेरियालिस’ हा जाेडतारा फुटेल ...

रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन - Marathi News | After Ramtek, Bachu Kadu attacked Mahayuti in Nagpur too; Support Vikas Thackeray of Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन

काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही. ...

"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल" - Marathi News | Uddhav Thackeray will realize that his political base is gone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल"

नीलम गोऱ्हे यांची टीका : रामटेक मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी. ...