लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का? नाराज आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला - Marathi News | Pune Lok Sabha Election - Disgruntled Congress leader Aba Bagul meets BJP Devendra Fadnavis, Ravindra Dhangekar likely to get hit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का? नाराज आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Pune Loksabha Election 2024 - पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज होते. अखेर नाराज बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...

फुल पॅन्ट घालून ये, तरच 'एन्ट्री'...; शॉर्ट्स घालून आलेल्या ग्राहकाला बँकेत प्रवेश नाकारला! - Marathi News | Bank of India Guard don not allow customer to enter bank because he was wearing half pant shorts video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फुल पॅन्ट घालून ये, तरच 'एन्ट्री'...; शॉर्ट्स घालून आलेल्या ग्राहकाला बँकेत प्रवेश नाकारला!

Bank Entry Video Viral  नागपूरमधील 'बँक ऑफ इंडिया'च्या बँक शाखेत घडला प्रकार ...

...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील, देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...Rahul Gandhi will also promise to build the Taj Mahal for every Indian, Devendra Fadnavis Criticize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील', फडणवीसांचा टोला

Maharashtra Lok Sabha Election 2024: राहुल गांधी वाट्टेल ती आश्वासने देऊ शकतात. उद्या राहुल गांधी हेदेखील आश्वासन देतील की मी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. ...

भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला - Marathi News | Lok Sabha Election 2024 - BJP leader Devendra Fadnavis criticizes Congress manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

lok sabha Election 2024: भाजपा देशात सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा आरोप सातत्याने केला जातोय, त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्याचसोबत भाजपाच्या संकल्पपत्रातून पुढील ५ वर्षात काय करणार याबाबत थोडक्यात सांगितले ...

पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास, जनसंवादाचीच आस - Marathi News | East Vidarbha candidates race Super Sunday of campaigning, grass wherever possible, hope for mass communication | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास

उमेदवारांचा सकाळपासूनच सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत संपलेलाच नव्हता. ...

‘ते’ संविधान संपवतील, पुन्हा निवडणुकाच नाही; मल्लिकार्जुन खरगेंची टीका   - Marathi News | bjp will end the constitution, not re-elections Criticism of Mallikarjuna Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते’ संविधान संपवतील, पुन्हा निवडणुकाच नाही; मल्लिकार्जुन खरगेंची टीका  

खरगे यांनी रविवारी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ...

नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन - Marathi News | Two new trains from Nagpur to UP, Bihar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

प्रवाशांच्या गैरसोयीची अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : दिल्ली बोर्डाकडे प्रस्ताव, आठवडाभरात सुरूवात ...

तडीपार शहरात आला, तलवार घेऊन फिरला अन् जाळयात अडकला - Marathi News | Tadipar came to the city, walked around with a sword and got caught in a net | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडीपार शहरात आला, तलवार घेऊन फिरला अन् जाळयात अडकला

आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता त्याला ३० जून २०२३ रोजी शहरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचे उघड झाले. ...

मोबाईल शॉपी मालकाचे ७.५२ लाख सायबर गुन्हेगाराने हडपले - Marathi News | 7.52 lakhs of mobile shop owner looted by cyber criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल शॉपी मालकाचे ७.५२ लाख सायबर गुन्हेगाराने हडपले

सहा खात्यातील रक्कम केली वळती ...