Chhattisgarh official commits suicide मोठ्या पदाची नोकरी अन् उच्चभ्रू नातेवाईकांचा गोतावळा असलेल्या राजेशकुमार श्रीवास्तव यांनी प्रशासकीय तणावामुळेच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. ...
HCBA Election हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या कार्यकारिणीने वाढते कोरोना संक्रमण, वकिलांचे कोरोनापासून संरक्षण, सरकारचे आदेश यासह विविध बाबी लक्षात घेता संघटनेची निवडणूक ऑनलाईन व्हावी यावर गुरुवारी सहमती दर्शवली व हे मत पाच सदस्यीय निवडणूक समितीला ...
Contempt notice Roshni Patil अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्यामुळे चार प्रयाेगशाळा तंत्रज्ञांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवर सचिव रोशनी कदम-पाटील यांना नोटीस बजावून १६ मार्चप ...
Now marriage permission वाढत्या कोरोनामुळे मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभ व इतर समारंभाच्या आयोजनास प्रतिबंध लावण्यात आले आहे. परंतु आता घरी लग्न किंवा इतर समारंभ करायचा असेल तरी सुद्धा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ...
Raid , government foodgrains confiscated भवानी माता मंदिर पारडी परिसरात धान्याची काळाबाजारी करणाऱ्या कुख्यात आकरे बंधूंकडे गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी तेथून सरकारी धान्याची ४४२ पोती तसेच ट्रक जप्त केला. ...
CoronaVirus , Nagpur news कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढतच चालला आहे. चार दिवसात चार हजारांवर रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १०७० नव्या रुग्णांची भर पडली तर, ८ रुग्णांचे जीव गेले. ...
Deputy director of health's son missing case आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांची टीम कामाला लागली. दरम्यान साय ...
सरकारी नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारा उमेदवार मुन्नाभाई निघाला. त्याने नव्हे तर भलत्यानेच त्याच्या नावावर पेपर सोडविल्याचे स्पष्ट झाले अन् परीक्षा पास करवून देणारे एक आंतरराज्यीय रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले. ...
High Court बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरणामध्ये येत्या १० मार्चपर्यंत उत्तर सादर करण्यात अपयश आल्यास औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी या तारखेला स्वत: न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दि ...