लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

  करोना लसीविषयीच्या शंकांचा लसावी - Marathi News | Doubts about the corona vaccine should be addressed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :  करोना लसीविषयीच्या शंकांचा लसावी

करोनासारखं जागतिक संकट, आपल्या व आपल्या आप्तांच्या जीवनमरणाचा असा संवेदनशील प्रश्न यामुळे त्यासाठी तयार होणाऱ्या लसी यावरही आपल्या मनात किंतुपरंतु विचार येणं स्वाभाविकच आहे. ...

समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी करणार ‌‘समतेचा जागर’ - Marathi News | Social work college students will do 'Awareness ' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी करणार ‌‘समतेचा जागर’

Nagpur News सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आता समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. ...

पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे आणि गारपिटीचे - Marathi News | The next two days of rain and hail in East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे आणि गारपिटीचे

Nagpur News पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे आणि गारपिटीचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...

बिबट्यांचे नियंत्रण आणि अधिवासासाठी वनविभाग धोरण आखणार - Marathi News | The Forest Department will formulate a policy for leopard control and habitat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्यांचे नियंत्रण आणि अधिवासासाठी वनविभाग धोरण आखणार

Nagpur News बिबट्यांच्या नियंत्रणासाठी आणि संरक्षित अधिवासासाठी वनविभागाकडे निश्चित धोरण नव्हते. मात्र अलीकडेच या अध्ययनासाठी आणि तोडगा काढण्यासाठी बिबटे-मानव संघर्ष अध्ययन समितीची स्थापना झाली आहे. ...

पत्नीची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करणारा पती क्रूरच - Marathi News | The husband is cruel who remove wife's job; H C | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करणारा पती क्रूरच

Nagpur News पत्नीची नोकरी घालवण्याचे प्रयत्न आणि तिच्यावर निराधार गंभीर आरोप करणारा पती क्रूरच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून पत्नीला मिळालेला घटस्फोट रद्द करण्यास नकार दिला. ...

मंगल कार्यालयासह आयोजकाला दंड; विवाह समारंभातील गर्दी भोवली - Marathi News | Fines the organizer, including the Mars office; The wedding ceremony was surrounded by crowds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंगल कार्यालयासह आयोजकाला दंड; विवाह समारंभातील गर्दी भोवली

Nagpur News विना अनुमती विवाह समारंभ आयोजनाला परवानगी दिल्या प्रकरणी सोमवारी नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहाचे संचालक व विवाह समारंभ आयोजक यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला. ...

कोरोनामुळे पगारदारवर्ग संकटात - Marathi News | Corona is in a payroll crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे पगारदारवर्ग संकटात

Nagpur News देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते आर्थिक संकटात जगत आहेत. ...

महागाईसोबत पत्नीची पोटगी वाढणे आवश्यक; हायकोर्टाचे मत - Marathi News | Wife's alimony must increase with inflation; Opinion of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागाईसोबत पत्नीची पोटगी वाढणे आवश्यक; हायकोर्टाचे मत

Nagpur News महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी पुरेशी मासिक रक्कम मिळणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून पत्नीची पोटगी १८०० रुपयावरून ३ हजार रुपये महिना केली. ...

नागपूरहून गाेव्यासाठी साप्ताहिक एसी स्पेशल - Marathi News | Weekly AC special for the Goa from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरहून गाेव्यासाठी साप्ताहिक एसी स्पेशल

Nagpur News रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर आणि मडगाव दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...