लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत राहायची मोबाईलवर संपर्कात; नवरोबाने केली हत्या - Marathi News | The wife used to stay in touch with others on her mobile phone day and night; Murder committed by Husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत राहायची मोबाईलवर संपर्कात; नवरोबाने केली हत्या

Nagpur News संशयाचे भूत डोक्यावर बसल्याने एका नवरोबाने त्याच्या नवविवाहित पत्नीची अमानूषपणे हत्या केली. ...

नागपुरात शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’? ठरू शकतात ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’ - Marathi News | Will schools and colleges need a 'break' in Nagpur? Could be Corona's 'hotspot' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’? ठरू शकतात ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’

Nagpur News नागपुरात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...

नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल? घाटावर अंत्यसंस्कारही सुखाने नाही - Marathi News | Nagpur city moving towards smart city; The funeral at Ghat is not happy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल? घाटावर अंत्यसंस्कारही सुखाने नाही

Nagpur News जरीपटका भागातील रस्ते चांगले झाले आहे. परंतु लगतच्याच नारा घाटावरील सुविधांकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ...

आता शेतकऱ्यांचीदेखील वीज कापणार; सप्टेंबर २०२० अगोदरच्या थकबाकीदारांना दिलासा - Marathi News | Now even the farmers will be cut off; Relief for arrears prior to September 2020 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता शेतकऱ्यांचीदेखील वीज कापणार; सप्टेंबर २०२० अगोदरच्या थकबाकीदारांना दिलासा

Nagpur News जर वीज देयक थकीत असेल तर घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसोबतच आता कृषी जोडण्यादेखील कापण्यात येणार आहेत. यासंदर्भात महावितरणने निर्देश जारी केले असून चालू वीज देयक न भरणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास सांगितले आहे. ...

नागपूर विद्यापीठ; ऑनलाईन-ऑफलाईनमुळे प्राध्यापकांवर दुहेरी ताण - Marathi News | Nagpur University; Online-offline puts double strain on professors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; ऑनलाईन-ऑफलाईनमुळे प्राध्यापकांवर दुहेरी ताण

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एकाच वर्गाला दोन बॅचमध्ये विभाजित करावे लागत असल्याने शिक्षकांवर ताण वाढला आहे. एकच बाब दोनदा शिकविण्यासाठी नियोजन करावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

राज्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे; त्यातही ५०८ पदे रिक्त - Marathi News | Only 690 posts of specialist doctors in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे; त्यातही ५०८ पदे रिक्त

Nagpur News आरोग्य विभागाकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे मंजूर आहेत. यातही १७२ पदे भरली असून तब्बल ५०८ पदे रिक्त आहेत. ...

कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे नागपुरात ६१ ज्येष्ठ आयसीयूमध्ये - Marathi News | 61 senior ICUs due to second wave of corona in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे नागपुरात ६१ ज्येष्ठ आयसीयूमध्ये

Nagpur News मेडिकलमध्ये जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्यात ६१ ते ७० वयोगटांतील ३१, तर ४१ ते ६० वयोगटांतील ३० असे एकूण ६१ रुग्ण आयसीयूमध्ये भरती झाले. ...

टाेल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी  - Marathi News | Difficulty getting fastag scans on tail noses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाेल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी 

Nagpur News नाक्यांवरील कर्मचारी वाहनचालकांवर दुप्पट टाेल आकारत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे वाहनचालकांची फसल्यागत अवस्था हाेत आहे. ...

ना ‘मास्क’, ना ‘सोशल डिस्टन्सिंग’..हे कसे स्वागत; अभाविप कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा - Marathi News | No ‘mask’, no ‘social distance’ .. how welcome this is; Overzealousness of Abhavip activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना ‘मास्क’, ना ‘सोशल डिस्टन्सिंग’..हे कसे स्वागत; अभाविप कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा

Nagpur News अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र ,‘कोरोना’चा प्रभाव वाढत असताना अतिउत्साहात कार्यकर्त्यांना ‘मास्क’ लावणे किंवा ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचे भानदेखील उरले नाही. ...