लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

राज्यातील ६६ टक्के विद्यापीठ ‘नॅक’च्या श्रेणीबाहेर - Marathi News | 66% of the universities in the state are out of NAC category | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ६६ टक्के विद्यापीठ ‘नॅक’च्या श्रेणीबाहेर

Nagpur News खासगी विद्यापीठ वगळता राज्यातील ६६ टक्के विद्यापीठ गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कैन्सिल) श्रेणीबाहेर आहेत. ...

नागपूर- वर्धा राेडवरवरील डबलडेकर पुलावरून वाहनचालकांना झटके  - Marathi News | Nagpur: Drivers were hit by a double-decker bridge on Wardha Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर- वर्धा राेडवरवरील डबलडेकर पुलावरून वाहनचालकांना झटके 

Nagpur News नागपूर- वर्धा राेडवरवरील डबलडेकर पुलाच्या लाेकार्पणाच्या तीन महिन्यानंतरही कार व इतर वाहनचालकांना या डबलडेकर पुलावरून जाताना झटके लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुलाच्या बांधकामावरून वेगवेगळे प्रश्न निर्माण हाेत आहेत. ...

नागपुरात ९० लॉन-मंगल कार्यालयांची तपासणी - Marathi News | Inspection of 90 Lawn and marriage hall offices in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ९० लॉन-मंगल कार्यालयांची तपासणी

Nagpur News मंगल कार्यालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. आज बुधवारीसुद्धा शहरातील तब्बल ९० लॉन व मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. ...

आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Home Minister expresses grief over accidental death of security guard police twitter sanjay narnavare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

Anil Deshmukh : संजय नारनवरे यांच्या अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली असं म्हणत गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली. ...

कोरोना काळातदेखील ‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ - Marathi News | Summer placement of 100% of IIM students even during Corona period | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना काळातदेखील ‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’

Nagpur News ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे. ...

नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस, काही भागात सौम्य गारपीट - Marathi News | Rain everywhere in Nagpur district, mild hail in some areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस, काही भागात सौम्य गारपीट

Nagpur News मागील २४ तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारच्या रात्री आणि बुधवारी सकाळी जिल्ह्यात पाऊस आला. ...

नागपुरातील कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान  - Marathi News | Grain soaked in Kalamanya in Nagpur, causing loss of lakhs to farmers and traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

Nagpur News कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

फुलपाखरांच्या नव्या दाेन प्रजातींचे नागपुरात स्वागत  - Marathi News | Welcome to Nagpur for new species of butterflies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुलपाखरांच्या नव्या दाेन प्रजातींचे नागपुरात स्वागत 

Nagpur News नागपूर क्षेत्रात फुलपाखरांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकतेच संत्रानगरीत फुलपाखरांच्या दाेन नव्या प्रजातींची नाेंद करण्यात आली आहे. ...

नागपुरात पेट्राेल १०० पार - Marathi News | Petrol 100 crosses in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्राेल १०० पार

Nagpur News सातत्याने हाेत असलेली पेट्राेल, डिझेलची दरवाढ बुधवारी कायम हाेती आणि यावेळी अखेर पाॅवर पेट्राेलने डाेळे फाडायला लावणारा तीन अंकी आकडा प्राप्त केला. ...