Nagpur news महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गमावल्याने नाराज असलेल्या चारूलता टोकस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर मुंबई काँग्रेसमधील घडामोडीने दुखावलेले संजय निरूपम यांची प्रदेश संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Nagpur News प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके नागपूरची असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या नजरा पुन्हा एकदा नागपूरकडे वळल्या आहेत. ...
Nagpur News देशातील आठ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले होते. बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
Nagpur News मेडिकलमधून ‘सुपर’मध्ये ‘इको’ करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एका रुग्णाचे ऑक्सिजन सिलिंडर संपले. रुग्णासोबत असलेल्या डॉक्टरने तेथील परिचारिकांना सिलिंडरची मागणी केली. परंतु उपलब्ध असतानाही त्यांनी देण्यास थेट नकार दिला. ...
Nagpur News जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे केवळ पर्यटन व महसूल मिळविण्याच्या दृष्टिकोनातून पाहणे अत्यंत चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नोंदविले. ...
Nagpur News कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस घरीच राहा. प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवा. आवश्यक असले तरच घराबाहेर पडा असे आवाहन महापालिकेने केले आहे. ...
Nagpur News मुलांमधील कोरोनाची तीव्रता कमी असली तरी, त्यांच्यामधील वाढत्या संक्रमणावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. कारण, कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारे विकार मुलांकरिता धोकादायक ठरू शकतात, असे डॉक्टरचे म्हणणे आहे. ...
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे बँकेतून काढलेली व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची रक्कम चोरट्याने मोठ्या चलाखीने उडविली. ही घटना आयसीआयसीआय बँक परिसरात घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे . ...