Officer's suicide case, crime news आत्महत्येच्या प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आणि मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ब्लॅकमेलर टोळीतील पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांना आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार ...
Gambling den action in problem पाचपावली पोलिसांनी सोमवारी दुपारी माजी उपमहापाैर तसेच भाजपाचे नगरसेवक दीपराज पार्डीकर यांचा मुलगा जय याच्यासह १२ जुगाऱ्यांना जेरबंद केले. यानंतर कारवाईत मोठा गोलमाल झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...
Corona Virus , Nagpur news कोरोनाच्या दुसरी लाट अधिक धाकधूक वाढविणारी आहे. कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येने १३ सप्टेंबर रोजीच्या २३४३ रुग्णसंख्येचा जुना विक्रम मंगळवारी मोडीत काढला. तब्बल २५८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातच पाच महिन्यांतर पहिल्यांदाच ...
Foreign birds return , Nagpur newsपक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊ ...
Strict lockdown शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार फक्त स्टँड अलोन स्वरूपातील किराणा दुकाने, भाजीपाला, फळे विक्री व चिकन, मटन मांस विक्रीची दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ...
5,113 new positives, 39 deaths in Vidarbha विदर्भात मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येचे जुने विक्रम मोडित निघत आहेत. आज पुन्हा सर्वाधिक ५,११३ रुग्णांची नोंद झाली तर, ३९ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ३,८०,६८७ झाली आहे. ...
Lockdown, Nagpur news लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शहरातील व्यापारीपेठा १०० टक्के बंद राहिल्या. परंतु रस्त्यावर वाहनांची वर्दळ बऱ्यापैकी होती. शहरातील बहुतांश चौकात व व्यापारीपेठेत पोलिसांची उपस्थिती दिसून आली. परंतु पोलिसांची पूर्वीसारखी सक्ती नव्हती ...
Municipal Transport Department's budget, Nagpur news महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मंगळवारी परिवहन विभागाचा सन २०२०-२१ चा सुधारित ७७.०३ कोटीचा तर २०२१-२२ या वर्षाचा २४६.०४ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती बाल्या बोरकर ...
Nagpur news हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. ...