Nagpur news कोरोनाच्या पहिल्या एक लाख रुग्णांचा टप्पा गाठण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागला. परंतु, दुसऱ्या एक लाख रुग्णांचा टप्पा पाच महिन्यातच गाठत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी ३,०९५ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकट्या मार्च महिन्यात ४९,९८३ रुग ...
Nagpur news ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीची २५ लाखांची लॉटरी लागल्याची थाप मारून सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचे दोन लाख, १५ हजार रुपये हडपले. मंगळवारी या प्रकरणात कळमणा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...
Nagpur news कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून रुग्णांना खाटा कमी पडत आहेत. मंगळवारी सुमारे ५० ते ६० कोरोना रुग्ण खाटांच्या प्रतीक्षेत मेडिकलमध्ये गोळा होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या रुग्णांना मेडिकलच्या बेसमेंटमधील ९० ...
Nagpur news महानगरपालिका सदस्य (नगरसेवक), सदस्याची पत्नी किंवा पती आणि सदस्यावर अवलंबून असलेली व्यक्ती यापैकी कुणीही निवडणुकीच्या आधी अनधिकृत बांधकाम केले असले तरीदेखील, संबंधित महानगरपालिका सदस्य, महाराष्ट्र महानगरपालिका कायदा-१९४९ मधील कलम १० (१-डी ...
Nagpur news कोरोनाच्या भीतीमुळे व गैरसमजामुळे क्षयरोगाचे रुग्ण समोर येतच नाही. या सर्वाचा परिणाम शोध अभियानावर झाला आहे. शहर व ग्रामीणमधील जवळपास १० ते ११ हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता असताना ७,३३६ रुग्णांचाच शोध लागला आहे. ...
Nagpur news मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारीही नागपुरात हजेरी लावली. दिवसभर आकाश ढगाळलेले होते. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने नागपुरात २ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. ...
Nagpur news सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने हलकल्लोळ माजवला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३२ हजार रुग्ण सक्रिय आहेत. ज्या प्रमाणे रोज संक्रमितांचा आकडा वाढतो आहे, त्याप्रमाणे येत्या काळात स्थिती विदारक होण्याची शक्यता आहे. ...
Nagpur news आयुक्तांनी मनपाच्या उत्पन्नात घट झालेली नसतानाही बजेट कमी रकमेचे दिले. सुधारित बजेटमध्ये महसुली व भांडवली खर्चासाठी २६.३४ कोटी तर प्रस्तावित बजेटमध्ये ३०.५२ कोटींची तरतूद केली आहे. ...
Nagpur news तृतीयपंथी उत्तम ऊर्फ बाबा सपन सेनापतीने त्याच्यावर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचारी व सहकैद्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...