BJP Shiv Sena Seat conflict: एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्याला भाजपामधून विरोध होत आहे. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी राजीनामे दिले. ...
Nagpur Crime Story: पोलिसांनी नावाची शहानिशा न करताच न्यायालयासमोर आरोपी म्हणून दाखविले. वकील ॲड.प्रीतम खंडाते व ॲड.संतोष चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर वास्तव मांडले व न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. ...
Nagpur Crime News: आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्याच दिवशी नागपुरातील चंद्रमणी नगरात खळबळ घटना घडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ...
भाजपा उमेदवारांची तिकिटं ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे. ...
Shyam Manav nagpur news: सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचे भाषण नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. ...
वाचाळवीरांना कंटाळून पक्षाच्या प्रवक्ते आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहे. ...