लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग - Marathi News | State Bank of India branch on fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : स्थानिक वीज वसाहतीत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग लागली. घटनेच्या वेळी बँकेत माेजकेच ... ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक - Marathi News | The truck hit the two-wheeler | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

लाेकत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : टपाल घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच ... ...

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास प्रारंभ - Marathi News | Launch of Mahasamrudhi Women Empowerment Campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास प्रारंभ

भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास तालुक्यात प्रारंभ झाला आहे. शिवाय ... ...

अपघातात दाेन तरुण गंभीर जखमी - Marathi News | Daen Young seriously injured in the accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात दाेन तरुण गंभीर जखमी

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नागपूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला नागपूरहून उमरेडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने जाेरात धडक दिली. त्यात ... ...

कारच्या काचा फाेडून राेख लंपास - Marathi News | The glass of the car was smashed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारच्या काचा फाेडून राेख लंपास

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पाेलीस ठाण्याच्या आवाराच्या सुरक्षा भिंतीलगत असलेल्या कारच्या काचा फाेडून चाेरट्याने आत ठेवलेली बॅग लंपास ... ...

११ हजाराची देशीदारू जप्त - Marathi News | 11,000 nationals confiscated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ हजाराची देशीदारू जप्त

काटाेल : पाेलिसांनी दाेन वेगावेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये दाेघांवर गुन्हे नाेंदवीत त्यांच्याकडून एकूण ११,७४० रुपये किमतीची देशीदारू जप्त केली. ... ...

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार - Marathi News | Deer killed in dog attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार

कामठी : वाट भरकटलेल्या हरणावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके ताेडलेल्या त्या हरणाचा पुढे मृत्यू झाला. ही घटना कामठी ... ...

वासीच्या नदीतून रेतीचा अवैध उपसा? - Marathi News | Illegal extraction of sand from Wasi river? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वासीच्या नदीतून रेतीचा अवैध उपसा?

भिवापूर : तालुक्यातील वासी येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात खोलवर खड्डे पडले आहेत. ... ...

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करा - Marathi News | Regulate encroachments on government land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करा

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : ‘सर्वांसाठी घरे २०२२’ धाेरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने अतिक्रमणाबाबत काढलेल्या धाेरणाची त्वरित अंमलबजावणी करावी. ... ...