sexual exploitation, crime news डिप्रेशन दूर करण्याचा बनाव करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवतीचे नृत्य प्रशिक्षकाने दारू पाजून शारीरिक शोषण केले. ही घटना रविवारी दुपारची अजनी पोलीस ठाणे परिसरातील आहे. ...
Manish Srivastava murder case , crime news कुख्यात मनीष श्रीवासचा खून केल्यानंतर त्याच्या प्रेताचे तुकडे एमपी येथील कुरईमध्ये जिथे फेकले होते, त्या स्थळाचा पत्ता पोलिसांना लागला आहे. परंतु, प्रेताचे अवशेष मिळाले नसल्याने पाेलिसांच्या चिंतेत वाढ झाली ...
Corona, wedding industry वाढत्या शहरीकरणाच्या धामधुमीत विवाह, मुंज, वाढदिवसापासून ते चौदावीच्या कार्यक्रमांसाठी सर्वसुविधांनी युक्ती सेलिब्रेशन हॉल्स, लॉन्सची रचना झाली आणि म्हणता म्हणता हा एक मोठा उद्योग झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वावटळीत ...
Holi festival, Nagpur news धुळवड साजरीच झाली नाही, असेही नाही. मात्र, संयमाचा आधार घेत गुपचूप रंगोत्सव साजरा करण्यालाच नागरिकांनी पसंती दिली. त्यामुळे दरवर्षी डोळ्यात अंजन घालून कर्तव्य बजावणारे पाेलिसही यंदा निवांत दिसून येत होते. ...
Examination centers दहावीच्या परीक्षेसाठी ६९१ मुख्य केंद्र राहणार असून, १,७९३ उपकेंद्र राहणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी ४७४ मुख्य केंद्र व ९३८ उपकेंद्र राहणार आहेत. ...
fire , Nagpur news धुळवडीच्या दिवशी तीन स्थानांवर भीषण आगी लागल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीनही घटनांत आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नाही. ...
Corona victim suicide दोन कोरोनाग्रस्तांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. दोन्ही रुग्ण वृद्ध असून एकाने ऑक्सिजनच्या नळीने रुग्णालयात तर दुसऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला. ...
Nitin Raut News : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. ...
coronavirus: कोरोना आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत शहरातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. ...