रामटेकमध्ये विशाल बरबटे लढणार तर दुनेश्वर पेठे यांना पूर्व नागपूरचा 'एबी' फॉर्म : दक्षिण, उमरेड राखण्यात काँग्रेसला यशः पूर्व नागपूर व हिंगण्यात अदलाबदलीची चर्चा ...
Maharashtra Assembly election NCP: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी बंडखोरी करत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली. ...
कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ...