लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sudden increase in security of Devendra Fadnavis, investigation system alert; What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या सूचनेनंतर घेण्यात आला आहे.  ...

अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Leader Anis Ahmed, who joined Vanchit Bahujan Aghadi 5 days ago, will join Congress again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही

काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.  ...

मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Currently there is no 'scope' of MNS joining the Grand Alliance - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील दिवसातून तीनवेळा माझे नाव घेतात. मात्र ज्यांनी १९८२ पासून मराठा आरक्षण अडवून ठेवले त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही, असे फडणवीस म्हणाले. ...

बॉम्बस्फोटाची धमकी देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू - Marathi News | Jagdish Uike, who made bomb threats, is in police custody; A thorough investigation is underway by the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॉम्बस्फोटाची धमकी देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

मागील काही दिवसांपासून विमानतळांना उडविण्याची धमकी येत असल्याने विमानसेवा प्रभावित झाली होती. ...

देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही - Marathi News | Devendra Fadnavis' frank statement, there is no 'scope' of MNS joining the Grand Alliance at present | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ते महायुतीत सहभागी होणार की काय या चर्चांना उधाण आले होते. ...

बंडखोरांनो अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई होणार भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा - Marathi News | Rebels, withdraw the application, otherwise action will be taken, warns BJP state president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंडखोरांनो अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई होणार भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा

नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

नागपुरात अमित शाहांच्या चाणक्यनितीचे पालन, भाजपकडून महाविकासआघाडीच्या बूथवर फोडाफोडी सुरू - Marathi News | Adhering to Amit Shah's Chanakyan policy in Nagpur, BJP vandalized the Maha Vikas Aghadi booth. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अमित शाहांच्या चाणक्यनितीचे पालन, भाजपकडून महाविकासआघाडीच्या बूथवर फोडाफोडी सुरू

बुथपातळीवरच विरोधकांवर वार केला तर त्याचा फटका प्रचारादरम्यान बसेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...

पाऊस पडलाच नाही, उकाडा थांबलाच नाही; वेधशाळेचा अंदाज फाेल - Marathi News | It did not rain, the heat did not stop; Observatory forecast failed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊस पडलाच नाही, उकाडा थांबलाच नाही; वेधशाळेचा अंदाज फाेल

Nagpur : दिवसरात्रीचा पारा २ ते ५ अंशाने उसळला ...

आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी - Marathi News | Threat of RDX blast to detonate railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी

सुरक्षा यंत्रणांत प्रचंड खळबळ : अकोल्यातील आरोपीला अटक ...