लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
"संविधानाच्या बाता मारणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांवर बंदी" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Rahul Gandhi bans media from OBC Sanvidhan Sanman Sabha, BJP alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"संविधानाच्या बाता मारणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांवर बंदी"

ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ...

परिवर्तन महाशक्ती १२१ जागांवर रिंगणात, छत्रपती संभाजी महाराज, राजू शेट्टी, बच्चू कडू, वामनराव चटप एकत्र - Marathi News | Parivartan Mahashakti in the fray on 121 seats, Chhatrapati Sambhaji Maharaj, Raju Shetty, Bachchu Kadu, Vamanrao Chatap together | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिवर्तन महाशक्ती १२१ जागांवर रिंगणात, छत्रपती संभाजी महाराज, राजू शेट्टी, बच्चू कडू, वामनराव चटप एकत्र

या महाशक्तीचे १२१ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

मध्य नागपुरात चुरस वाढणार, हलबा समाजाकडून पुणेकर हे एकमेव उमेदवार - Marathi News | Churas will increase in Central Nagpur, Punekar is the only candidate from Halba community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य नागपुरात चुरस वाढणार, हलबा समाजाकडून पुणेकर हे एकमेव उमेदवार

मध्य नागपुरात मागील तीन निवडणुकांमध्ये भाजपचे विकास कुंभारे हेच विजयी झाले होते. यावेळेस भाजपकडून प्रवीण दटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर - Marathi News | Manipulation of crores of hawala amount by taking advantage of railway congestion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत : ठिकठिकाणी पोहचत आहे मोठी खेप ...

विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election 2024 Rebellion of Congress leaders in these constituencies in Vidarbha; stood against the Pawar, Thackeray group, the wind of displeasure among them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे

बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. ...

बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर पक्षाचे दरवाजे कायमचे बंद; भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा - Marathi News | If the rebels do not withdraw the application, the doors of the party are permanently closed; BJP state president's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर पक्षाचे दरवाजे कायमचे बंद; भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा

कॉंग्रेसने लाडकी बहिण योजनेविरुद्ध षडयंत्र केल्याचा आरोप ...

नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Nagpur Rural District Chief Devendra Godbole submitted his resignation to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र'

विदर्भातील जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा सोडण्यात आल्या, तर कामठी मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख इच्छुक होते. ती जागाही काँग्रेसला देण्यात आली.  ...

नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान संमेलनात राहुल गांधींची उपस्थिती - Marathi News | Rahul Gandhi presence in the Constituent Assembly on November 6 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान संमेलनात राहुल गांधींची उपस्थिती

ओबीसी युवा अधिकार मंचचे आयोजन ...

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा - Marathi News | Maharashtra Assambly Election PM Narendra Modi 10 campaign meetings in the state the first on November 8 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा

राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १० प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ...