लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देईना; आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांचा 'व्होट चोरी'चा आरोप - Marathi News | Election Commission will not answer even the questions of SIT; Aland MLA B. R. Patil alleges 'vote theft' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देईना; आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांचा 'व्होट चोरी'चा आरोप

Nagpur : पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले. ...

धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ? - Marathi News | Shocking incident; Eight children die after taking 'cough syrup'! What was the cause of their deaths? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?

मेडिकलमध्ये ४ मुले व्हेंटिलेटरवर : मध्य प्रदेशातील 'परासिया' गावातून उपचारासाठी आली १४ मुले ...

टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू - Marathi News | nagpur hotelier and his wife die in road accident in Italy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

नागपूरचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन यांचा इटलीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ...

लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट - Marathi News | small kid who was lost in crowded nagpur railway met his father in short time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम'चा झाला फायदा ...

इटलीत पर्यटनासाठी गेले आणि काळाने गाठले; रस्ते अपघातात नागपूरमधील दाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | Went to Italy for tourism and got caught up in time; Nagpur couple dies in road accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इटलीत पर्यटनासाठी गेले आणि काळाने गाठले; रस्ते अपघातात नागपूरमधील दाम्पत्याचा मृत्यू

मुलगी गंभीर जखमी : पर्यटनासाठी गेले अन् वज्राघात झाला ...

एकाच दिवशी अडीच लाख प्रवासी; बाबांच्या अनुयायांची रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी - Marathi News | 2.5 lakh passengers in a single day; Huge crowd of Baba's followers at railway stations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी अडीच लाख प्रवासी; बाबांच्या अनुयायांची रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

शिस्तबद्ध सेवा, अनेकांकडून मदतीचा हात : रेल्वे पोलीस, आरपीएफकडून सेवा अन् सुरक्षा ...

दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप - Marathi News | Forensic report will expose police in stone-pelting case! Former Home Minister Anil Deshmukh's allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

Nagpur : घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून माध्यमांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हातात एक्सपर्टचा रिपोर्ट नव्हता देशमुखांचा आरोप ...

आधी खून मग समर्पण ! सासऱ्याचा खुन कौटुंबिक वादातून की जावयाच्या वेगळ्याच कोणत्या रागातून? - Marathi News | First murder, then surrender! Was the murder of the father-in-law due to a family dispute or some other anger of the son-in-law? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी खून मग समर्पण ! सासऱ्याचा खुन कौटुंबिक वादातून की जावयाच्या वेगळ्याच कोणत्या रागातून?

आरोपी जावयास अटक : परसोडी राजा शिवारातील घटना ...

स्टिरॉइड्सचा वापर 'फेअरनेस क्रीम' म्हणून ? अयोग्य उपचारांवर कठोर कारवाईची मागणी - Marathi News | Use of steroids as 'fairness cream'? Demand for strict action against improper treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टिरॉइड्सचा वापर 'फेअरनेस क्रीम' म्हणून ? अयोग्य उपचारांवर कठोर कारवाईची मागणी

Nagpur : अयोग्य उपचाराला लगाम घालण्यासाठी ‘आयएडीव्हीएल’ची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी ...