लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर तालुक्यात मोहोड येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करा;आमदार राजू खरे यांचे आंदोलन - Marathi News | Abolish the Upper Tehsil Office at Mohod in Solapur taluka; MLA Raju Khare's agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलापूर तालुक्यात मोहोड येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करा;आमदार राजू खरे यांचे आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातही मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी विधान भवन परिसरात काळे पोशाख व फलक घेऊन आंदोलन केले. ...

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे रखडलेले मानधन त्वरित द्या, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Immediately pay the pending honorarium of Hindkesari, Maharashtra Kesari, MLA Dr Babasaheb Deshmukh demands in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे रखडलेले मानधन त्वरित द्या, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी

कोल्हापूर : राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. हे मानधन सरकारने त्वरित द्यावे अशी ... ...

नकली औषध, नकली सरकार, बनावट औषधांच्या घोटाळ्यावर विरोधकांचे आंदोलन - Marathi News | Fake medicine, fake government, opposition protests over fake medicine scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकली औषध, नकली सरकार, बनावट औषधांच्या घोटाळ्यावर विरोधकांचे आंदोलन

राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बनावट औषध घोटाळ्याचा मुद्दा उचलत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ...

'मच्छर मारायला रेकीची गरज नाही'; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | 'No need for Reiki to kill mosquitoes'; Minister Nitesh Rane criticized Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मच्छर मारायला रेकीची गरज नाही'; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांना टोला

संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. ...

जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | Will they recover money from the people's pockets?, Congress state president Nana Patole asked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

राज्यातील आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला.  ...

'लोकप्रियतेच्या योजना नको, आर्थिक शिस्त हवी'; भास्कर जाधवांची सरकारवर टीका - Marathi News | 'We don't want popular schemes, we want financial discipline'; Bhaskar Jadhav criticizes the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लोकप्रियतेच्या योजना नको, आर्थिक शिस्त हवी'; भास्कर जाधवांची सरकारवर टीका

भास्कर जाधव यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर केली.  ...

सायबर गुन्हेगारांच्या ‘टार्गेट’वर सरकारी संस्था, पाच वर्षांत हल्ल्यांत १३८ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Government institutions 'targeted' by cyber criminals, attacks increase by 138 percent in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्हेगारांच्या ‘टार्गेट’वर सरकारी संस्था, पाच वर्षांत हल्ल्यांत १३८ टक्क्यांनी वाढ

सरकारसमोर सरकारी यंत्रणांच्या सायबर लिटरसीचे आव्हान ...

बाबासाहेब आमचेच; सत्ताधारी, विरोधकांमध्ये लागली स्पर्धा - Marathi News | dr babasaheb ambedkar is ours the competition between the ruling party and the opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेब आमचेच; सत्ताधारी, विरोधकांमध्ये लागली स्पर्धा

विधानसभेत बाबासाहेबांचे पोस्टर, 'जय भीम'चे नारे। दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप : कामकाज तहकूब ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा - Marathi News | which urban naxalite organizations are involved in rahul gandhi bharat jodo nana patole letter to cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा

या संघटनांना अर्बन नक्षलवादी संबोधणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. तथापि, ज्यांना अर्बन नक्षलवादी संबोधले, त्या संघटना व प्रमुखांची यादी मला द्यावी, अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे. ...