लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

१० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षांचा कारावास; वर्षभर केले शोषण, खेळायच्या बहाण्याने बोलवायचा घरी - Marathi News | 10-year-old child molested, accused gets 20 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षांचा कारावास; वर्षभर केले शोषण, खेळायच्या बहाण्याने बोलवायचा घरी

नीलेश ऊर्फ मिर्चीलाल किशोरी चुटेलकर (वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जाटतरोडी, इमामवाडा) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्या विरोधात इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

गावातच होणार उपचार अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजित करणार - Marathi News | The treatment will be done in the village itself and at zero cost; Health camps will be organized in all circles of G.P | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातच होणार उपचार अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजित करणार

खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. याचा विचार करता सेस फंडातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...

महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized anna hazare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका

जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल ...

कामावर गेलेल्या ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींने केली हत्या, हिंगण्यातील घटना - Marathi News | An auto driver who went to work was killed by unknown persons, an incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामावर गेलेल्या ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींने केली हत्या, हिंगण्यातील घटना

दिनेश हरीदास नगराळे (५०, वडगांव गुजर, गुमगाव, हिंगणा) असे मृतकाचे नाव आहे... ...

तोतया पोलीस बनून सेल्समॅनचे १० लाख लुटणाऱ्या दोन आरोपींना बेड्या - Marathi News | Two accused who robbed a salesman of 10 lakh by pretending to be cops are in chains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतया पोलीस बनून सेल्समॅनचे १० लाख लुटणाऱ्या दोन आरोपींना बेड्या

गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक तीन व वाहन चोरी तपास पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...

नागपुरातील स्फोट प्रकरण: चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक - Marathi News | Nagpur blast case: Director and manager of Chamundi Explosives Company arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील स्फोट प्रकरण: चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक

दोघांविरोधातही गुन्हा दाखल; स्थानिकांमध्ये प्रचंड आक्रोश व संतापाचा सूर ...

Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार - Marathi News | Nagpur: Apprentices were handling 500 kg explosives without security, 6 killed in blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. ...

पाचशे किलो बारूद-वातींमध्ये सुरू होते काम, स्फोटामागे अपघात की घातपात ? - Marathi News | Work begins in 500 kg gunpowder-watis, accident or casualty behind the explosion? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाचशे किलो बारूद-वातींमध्ये सुरू होते काम, स्फोटामागे अपघात की घातपात ?

स्फोटाचे कारण अस्पष्टच : कामगारांवरच फोडणार का स्फोटाचे खापर ? ...

जगण्या-मरण्याचा थरारक संघर्ष अन् मुर्दाड प्रशासनाचा भयावह चेहरा; तो शरिराभोवती ज्वाळा घेऊनच बाहेर आला - Marathi News | thrilling struggle of life and death and the terrifying face of the corrupt administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगण्या-मरण्याचा थरारक संघर्ष अन् मुर्दाड प्रशासनाचा भयावह चेहरा; तो शरिराभोवती ज्वाळा घेऊनच बाहेर आला

कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला. ...