Raped , crime news पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या सहायक उपनिरीक्षक (एएसआय) आणि सैन्यातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिला तसेच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ...
उमरेड येथील कोरोनाबाधित असलेल्या आठही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून कोरोना बाधित रुग्ण दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व रुग्ण नवीन स्ट्रेन 'डेल्टा प्लस' नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत समारंभाचे ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे. ...
Nagpur News गोसीखुर्द धरण भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांत भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केला. ...
Nagpur News दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलातील वाद टोकाला गेला. त्यामुळे मंगळवारी दुपारी प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा चाकूने गळा कापून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
Nagpur News राज्य शासनाने संपूर्ण राज्याला लेव्हल-३ मध्ये टाकून त्यानुसार सोई-सुविधा दिल्या आहेत. त्याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमता आणि दुपारी ४ वाजता बंद करायचे आहे. ...
Nagpur News वाहनाच्या हॉर्नचा आवाज ८९ डेसिबलपेक्षा अधिक नसावा, असा नियम आहे. मात्र, हे डेसिबल कधीच मोजले जात नाही. प्रेशर हॉर्नचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक असतो. ...
नागपूर : कोरोना रुग्ण व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी बिलासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारींवर सुश्रुत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, साईकृपा हॉस्पिटल, ... ...