लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

धक्कादायक! ट्रक चालकाची केबिनला लटकून आत्महत्या; १६० तेलाचे बॉक्स चोरी प्रकरण - Marathi News | Shocking! Truck driver hangs himself in cabin; 160 oil box theft cases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! ट्रक चालकाची केबिनला लटकून आत्महत्या; १६० तेलाचे बॉक्स चोरी प्रकरण

Nagpur News सोयाबीन तेलाचे बॉक्सेस घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधील १६० बॉक्स चोरी गेल्यानंतर या ट्रकच्या चालकाने केबिनला तारेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...

उपराजधानीतील मालविका बनसोड लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन - Marathi News | Malvika Bansod, a Lithuanian international badminton champion from Uparajdhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील मालविका बनसोड लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन

Nagpur News शहरातील प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने रविवारी कौनास (लिथुआनिया) येथे आयर्लंडची राचेल डेराग हिच्यावर सरळ गेम्समध्ये मात करीत आरएसएल लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. ...

ज्वेलर्सवर सक्तीची कारवाई न करण्याच्या आदेशाची मुदत वाढवली - Marathi News | Extended the order not to take compulsory action against the jewelers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्वेलर्सवर सक्तीची कारवाई न करण्याच्या आदेशाची मुदत वाढवली

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हॉलमार्किंगसंदर्भातील प्रकरणात ज्वेलर्सवर सक्तीची कारवाई न करण्याच्या आदेशाची मुदत दोन आठवड्यांपर्यंत पुढे वाढवून दिली. त्यामुळे ज्वेलर्सना दिलासा मिळाला. ...

नागपूर विद्यापीठ ; दीक्षांत समारंभ होणार तरी कधी, हजारो विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | Nagpur University; Thousands of students question whether there will be a convocation ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ ; दीक्षांत समारंभ होणार तरी कधी, हजारो विद्यार्थ्यांचा सवाल

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हजारो विद्यार्थी मागील अनेक महिन्यापासून पदवीच्या प्रतीक्षेत आहेत. ...

महिलांकडून होतो छळ; पीडित पुरुषांच्या वाढल्या तक्रारी - Marathi News | Harassment by women; Increased complaints of male victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांकडून होतो छळ; पीडित पुरुषांच्या वाढल्या तक्रारी

Nagpur News पत्नीच्या छळाविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारीचीही नोंद भरोसा सेलमध्ये झालेली आहे. या तक्रारीचे प्रमाण चक्क १० टक्क्यांवर गेले आहे. ...

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या या रानभाज्या एकदा खाऊन तर पहा... - Marathi News | Take a look at these immune-boosting vegetables ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या या रानभाज्या एकदा खाऊन तर पहा...

Nagpur News रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या या रानभाज्या आणि तणभाज्या माणसांना देण्यासाठी निसर्ग सरसावला असला, तरी ‘निसर्ग आहे द्यायला, पण पदर नाही घ्यायला’ अशीच काहीशी अवस्था सध्या दिसत आहे. ...

नागपूर मनपात महाविकास आघाडी कठीणच; काँग्रेसची ताठर भूमिका - Marathi News | Mahavikas Aghadi in Nagpur Municipal Corporation is difficult; The rigid role of the Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपात महाविकास आघाडी कठीणच; काँग्रेसची ताठर भूमिका

Nagpur News राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर महापालिकेच्या अगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता दिसत नाही. ...

नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ९० वर रुग्णांना गमवावे लागले डोळे - Marathi News | In Nagpur district, over 90 patients with myocardial infarction lost their eyesight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ९० वर रुग्णांना गमवावे लागले डोळे

Nagpur News नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १३८५ रुग्णांची नोंद झाली असून १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, ९९८ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून जवळपास ९० वर रुग्णांना आपले डोळे गमाविण्याची वेळ आली. ...

यंदा ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार का? - Marathi News | Will there be 94th Marathi Sahitya Sammelan held this year? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार का?

Nagpur News नाशिक येथे नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल का, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. ...