लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : सावनेर तालुक्यात कन्हान नदीवर काेच्छी बॅरेजची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी नदीकाठी असलेल्या काेच्छी ... ...
रामटेक: रामटेक तालुक्यातील शितलवाडी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गुरुकुलनगराला यंदाही पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी व ... ...
रामटेक : रामटेक तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश राऊत यांनी गावातीलच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. १२) ... ...
देवलापार : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल याेजना राबविली जाते. मनसर (ता. रामटेक) येथे काही लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलांचे बांधकाम ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : शासनाने ‘लाॅकडाऊन’ शिथिल केल्याने नागरिकांची रस्त्यांवरील वर्दळ व बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. काेराेना संक्रमण ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : जिल्हा परिषदेच्या शेष फंड याेजनेंतर्गत मंगळवारी (दि.१५) वेलतूर येथे खरीप हंगाम प्रचार-प्रसिद्धी अभियानाला प्रारंभ ... ...
काटोल : काटोल-सावरगाव रोडवर अपघात ही नवी बाब नाही. लॉकडाऊनमुळे येथील वर्दळ कमी झाल्याने वर्षभरात या मार्गावरील अपघातांचे प्रमाण ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : महादुला येथील मुख्य बाजारपेठेत गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना वाढल्या असून, व्यापारी त्रस्त झाले ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : राज्य शासनाच्या खादी ग्रामाेद्याेग विभागाच्यावतीने काेराडी नजीकच्या घाेगली शिवारात हस्तशिल्प रेडिमेड गारमेंट क्लस्टरची उभारणी ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : लिहिगाव-महालगाव मार्गालगत बांधण्यात आलेली नाली निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. कारण, येथील नाली ... ...