Nagpur News प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे बुधवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. प्रसिद्ध शेफ व विष्णू की रसोईचे संचालक विष्णू मनोहर तसेच प्रफुल्ल व प्रवीण मनोहर यांचे ते वडील होते. ...
पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली ...
आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करता येतील, असा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाने सोमवारी सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र, २४ तासांच्या आत हा निर्णय मागे घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर वरवंटा फिरविला. ...
Nagpur News पऱ्हे टाकण्यापासून तर रोवणीपर्यंत धानाच्या लागवडीसाठी येणाऱ्या हजारो रुपयांच्या खर्चावर आता ‘सीड ड्रम’ या साध्या-सोप्या यंत्राने पर्याय दिला आहे. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ...