आहुजा म्हणाले, आठ वर्षांपासून चेंबरची सदस्यत्व मोहीम बंद होती. प्रशासकाने काहीच दिवसांसाठी सदस्यता मोहिम राबविली होती. सभेत चेंबरची सदस्यता पुन्हा सुरू करण्याला मंजुरी दिली. त्यामुळे कुणीही व्यापारी चेंबरचा सदस्य बनू शकतो. त्याला चेंबरच्या सिव्हील ला ...