Nagpur News नागपूर स्मार्ट एड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) पूर्व नागपूर भागातील पारडी, पुनापुर, भरतवाडा, भांडेवाडी भागातील महापालिकेच्या तीन शाळा `मॉडल शाळा‘ स्वरुपात विकसित करणार आहे . ...
काेराेना काळात लागलेले लाॅकडाऊन चिमण्यांसाठी वरदान ठरले. शुद्ध झालेल्या हवामानामुळे चिमण्यांचे अस्तित्व धाेक्याबाहेर आल्याचा समाधानकारक रिपाेर्ट समाेर आला आहे. ...
पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता ...
Nagpur News १७ जुलै राेजी हे दाेन्ही ग्रह सूर्याच्या विरुद्ध दिशेला राहणार असल्याने संयाेजनाचा साेहळा पुन्हा अनुभवता येणार आहे, मात्र हे दर्शन शक्तिशाली टेलिस्काेपनेच शक्य हाेणार आहे. ...
Nagpur News मुलगा पसंत नसल्याचे कारण देत ऐनवेळी नवरीने बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्यामुळे वाजत गाजत आलेल्या नवरदेवाला नवरीविनाच लग्नमंडपातून परत जावे लागले. ...