लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरच्या पालकमंत्रिपदासाठी बावनकुळेंच नाव चर्चेत; शून्यापासून मंत्रिपदापर्यंत परत घातली गवसणी - Marathi News | Bawankule's name in discussion for the post of guardian minister of Nagpur; Big achievement from zero to ministerial post | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या पालकमंत्रिपदासाठी बावनकुळेंच नाव चर्चेत; शून्यापासून मंत्रिपदापर्यंत परत घातली गवसणी

Nagpur : बावनकुळेंच्या संयमाचा 'स्वॅग' भारी, राजकीय पटलावर 'फिनिक्स' भरारी ...

हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती - Marathi News | A book highlighting the historical journey of the Winter Sessions will be produced. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती

Nagpur : उपसभापती डॉ. गोहे यांच्या अध्यक्षतेखाली संपादकांची बैठक ...

...तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल; गोहत्येवरून निलेश राणे आक्रमक - Marathi News | Maharashtra Winter Session: Cow slaughter must stop and strict action must be taken against those responsible for this - MLA Nilesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल; गोहत्येवरून निलेश राणे आक्रमक

आज आपण आपल्या गोमातेचे संरक्षण करू शकलो नाही तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला.  ...

विधानभवनावर निघालेल्या दिव्यांगांच्या मोर्चात तणाव, धक्काबुक्कीचा आरोप - Marathi News | Tension, allegations of jostling during the march of the disabled towards the Vidhan Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानभवनावर निघालेल्या दिव्यांगांच्या मोर्चात तणाव, धक्काबुक्कीचा आरोप

वाहतूक कोंडी : पोलिसांना चकमा देऊन निघाले होते विधानभवनाकडे ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे अचानक गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आदित्यही उपस्थित, सगळेच चकित! - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray met cm Devendra Fadnavis in maharashtra assembly session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे अचानक गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आदित्यही उपस्थित, सगळेच चकित!

उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...

विधानसभेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन् भास्कर जाधवांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं? - Marathi News | Maharashtra Winter Session: A Word Clashes between Thackeray group MLA Bhaskar Jadhav and Minister Radhakrishna Vikhe Patil during the discussion on the Governor's Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन् भास्कर जाधवांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

तुमच्या मनात घटनेबद्दल आदर नाही हे आम्ही सातत्याने सांगतोय. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे की नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात दिले पाहिजे अशी मागणी भास्कर जाधवांनी केली.  ...

...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Shiv Sena Minister Uday Samant reaction to leaders Chhagan Bhujbal, Tanaji Sawant, Vijay Shivtare who are unhappy due to not get ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती

मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू असं सामंत यांनी म्हटलं.  ...

परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचविण्याची? महाविकास आघाडीचा आरोप - Marathi News | Is the government's role in the Parbhani and Beed cases to protect the criminals? Mahavikas Aghadi alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचविण्याची? महाविकास आघाडीचा आरोप

Nagpur : महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा ...

सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी! म्हणाल्या, "मला विश्वास नाही..." - Marathi News | Thackeray Group Sushma Andhare receives death threat at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी! म्हणाल्या, "मला विश्वास नाही..."

आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. ...