संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...
माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले. ...
एकमेकांमध्ये टोकाची कटूता आलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. या भेटीने बदलाला सुरुवात झाली की, कटूता कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...
छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...
Maharashtra Assembly Winter Session: एरवी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये श्वानांच्या नसबंदीचा विषय चर्चिल्या जातो. मात्र मंगळवारी विधानपरिषदेत बिबट्यांच्या नसबंदीची मागणी उपस्थित करण्यात आली. ...
Maharashtra Assembly Winter Session : त्यांचे संख्याबळ जास्त असले तरी नाराजांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही संधीचे सोने करा आणि जनतेच्या प्रश्नांवर एकजुटीने सरकारला धारेवर धरा, असा कानमंत्र शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
Ram Shinde News - विधानपरिषदेचे सभापतीपद मागील २९ महिन्यांपासून रिक्त असून अखेर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे प्रा.राम शिंदे यांचे नाव महायुतीकडून उमेदवार म्हणून घोष ...
Maharashtra Assembly Winter Session: आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घेतलेल्या भेटीतही त्याबाबत चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या ना ...