Nagpur News शमी विघ्नेश्वराच्या तीर्थ स्थळासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र आदासा येथील निसर्गरम्य टेकडीवर वनविभागाच्या माध्यमातून ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ साकारण्यात येत आहे. ...
Nagpur News नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात १६० महिला मानसिक आजारातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना जगण्याची उमेद गवसली आहे. परंतु, नातेवाईकांनी पाठ फिरवल्याने मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीत त्यांच्यावर जगण्याची वेळ आली आहे. ...
Nagpur News यापुढे संत्रा, माेसंबीची कलमे अवघ्या १०-१२ महिन्यातच शेतात लागवडीसाठी उपलब्ध हाेणार आहेत. लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेच्या (सीसीआरआय) संशाेधकांनी या तंत्राद्वारे लागवडीलायक लाखाे राेपे तयार करण्यात यश मिळविले आहे. ...
Khawati Yojana: आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपयांच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नाहीत. ...