येथील एका मोठ्या उद्योजकाचे यूकेतील सायबर गुन्हेगाराने मेल हॅक केले. त्याआधारे लंडनमध्ये बनावट अकाऊंट उघडून त्यात रशियातील एका आयातदार कंपनीचे ३ कोटी ४८ लाख रुपये वळते करून घेतले. ...
Corona virus increased कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असताना शनिवारी अचानक २४ रुग्णांची भर पडली. सलग २० दिवसानंतर रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली. ...
Fake caste certificate सरपंचपदावर गदा येण्याचे संकेत मिळाल्याने ग्रामसेवक तसेच दलालांना हाताशी धरून बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार डोंगरताल (रामटेक) येथील सरपंचाच्या अंगलट आला. बनवाबनवी उघड झाल्याने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण ...
Dengue patients कोरोनानंतर आता डेंग्यूने ग्रामीण भागात उच्छाद मांडला आहे. पावसाळा लागल्यानंतर आतापर्यंत डेंग्यूचे २२३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
Ransome case साडेतीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल होताच येथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शुक्रवारी नागपूर सोडले. ते चार दिवसांच्या सुटीवर नागपुरातून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते नेमके कुठे गे ...
Miracle of RTE process आरटीईत प्रवेश हा नशिबाचाच खेळ आहे. ६ हजार जागांसाठी २५ ते ३० हजार बालकांचे पालक अर्ज करतात. त्यामुळे हजारो बालके प्रवेशापासून वंचित राहतात. अशात एका बालकाची एकाच शाळेत तीन वेळा निवड झाली असेल तर विद्यार्थ्याचे नशीब म्हणावे की आ ...
Nagpur News स्तनदा माता, गरोदर महिला, मुलांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर नावाच्या अॅपमध्ये १० प्रकारची माहिती सेविकांना भरावी लागते. ही सर्व माहिती इंग्रजीत भरावी लागत असल्याने सेविकांची अडचण होत आहे. ...
Nagpur News मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्य ...