रमेश चेन्नीथला यांनी आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. ...
बहुतेक कागदपत्रांसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. आता काही प्रकरणांमध्ये ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल. ...
शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न, माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सरकार कमी पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली. ...
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचे काय झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ...
राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. पक्षाची घटना किती आवश्यक आहे ते मागील घटनांमधून स्पष्ट झाले आहे. ...
संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...