Vaccination increased केंद्राने नवे धोरण जाहीर करीत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यानुसार मागील ३० दिवसात या वयोगटातील ५,२०,६८८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. तब्बल २२६ टक्क्याने लसीकरण वाढले. ...
Facebook FIR filed against the student rejected एका फेसबुक पेज पाेस्टमुळे सदर पोलिसांनी महानगरपालिकेच्या तक्रारीवरून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी राहुल ताकसांडे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांतर्गत नोंदविलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी ... ...
Clouds were thick but not rainingमंगळवारी नागपुरात सकाळपासून आकाशात काळे ढग दाटले हाेते व दिवसभर थांबून थांबून रिपरिप सुरू हाेती. मात्र दाटलेले ढग खुलेपणाने बरसलेच नाही. दरम्यान, दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात ३.४ अंशाची घट झाली व तापमान ...
Oxygen storage jumbo tank ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक मंगळवारी नागपुरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात येणार आहे. ...
Ice hockey chief Prashant Chavan denied bail सत्र न्यायालयाने क्रीडा घोटाळ्यात आरोपी असलेला महाराष्ट्र राज्य आईस हॉकी संघटनेचा प्रमुख प्रशांत राजाराम चव्हाण याचा जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. ...
MBBS admission Fraud एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याची थाप मारून दोन भामट्यांनी झारखंडमधी एका व्यक्तीचे दीड लाख रुपये हडपले. सोमवारी हा प्रकार उजेडात आला. ...
Nagpur News उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा करीत सात-आठ वर्षांत हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मात्र, मागील साडेचार वर्षांत या प्रकल्पावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. बहुसंख्य प्रकल्प रखडलेले आहेत. ...
Nagpur News खासगी रुग्णालयांना कोरोनाबाह्य उपचाराचे दर ठरवून देण्याचा सरकारला अधिकार नाही, यावर सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी शिक्कामोर्तब करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा यासंदर्भातील निर्णय कायम ठेवला. ...